top of page

 ध्येय :

  आमच्याशी चहाच्या प्रेमळ नात्याने जोडल्या गेलेल्या असंख्य ग्राहकांना जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चहाची चव अपुलकीच्या कपामध्ये व जिव्हाळ्याच्या बशीतून देऊन आपलंसं करणे हे ध्येय बाळगून आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत !!!

 उद्दिष्टे :

• ग्राहकांशी आपुलकी आणि विश्वासाचे नाते चिरंतन ठेवणे.
• चहाच्या सर्वोत्तम दर्जावर, चहा प्यावा तर चहा खारीचाच 
अशारीतीने ओळख निर्माण करणे.
• सामाजिक बाधिलकी जपुन जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणे.
• ग्राहकांची सेवा हीच ईश्वर सेवा.

bottom of page